Vivah
 
   
 
 
 
तुमचा जीवनसाथी शोधा...
• नोंदणी
• शोधा
• संर्पक
नि:शुल्क सदस्य व्हा! 
आरोग्य.कॉमचे यश मानले जाणार-या ई-मदत गटांच्या साहय्याने आम्ही ज्यांना मदतीची गरज आहे अशांना जोडले जातो. याच माध्यमाने त्यांना चांगल्यारितीने पुर्वस्थितीत येऊन चांगले आयुष्य जगाण्यासही मदत होते. आमच्या या प्रयत्नादरम्यान उदासिनतेने व औदासिनतेने ग्रासलेल्या अनेकांशी आमचा संबंध आला. आज ते आपल्या पुर्वावस्थेसाठी तसेच सामाजिक स्विकृतीसाठी योग्य मार्गाने वाटचाल करत आहेत. ते पुन्हा समाजचक्रात सामाविष्ट होण्यासाठी व आपल्या कुटुंबाचे आत्मविश्वासाने व आनंदाने नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे त्यांना एकट्याने कधीच जमणारे नव्हते.

विवाह या आमच्या विभागामधे आम्ही अशा एकांतपणामुळे ग्रासलेल्यांना मार्गदर्शनकरुन त्यांना समाज स्विकृती मिळवून देण्याच्या माध्यमाने आमच्या प्रयत्नांवर आणि स्त्रोतांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. विवाह या विभागाची निर्मिती म्हणजे अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी व त्यांना त्यांच्या आयुष्याची पुनःबांधणी करता यावी यासाठी केलेला प्रयत्नच आहे.‘एकत्रितपणे सर्वकाही साध्य व शक्य आहे’ यावर आमचा विश्वास आहे.


Follow me on Twitter
सौजन्य:
Aarogya.com
 
 
 
 
 
नोंदणीकृत सदस्यांसाठी प्रवेश

जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठी प्रवेश करा
     
सदस्याचे नाव  
     
परवलीचा शब्द  
     
 
 
 

 
 
Most Active Members Newest Members
AMM-1090
AMM-11
AMM-638
AMM-492
AMM-630

0

 
 
 
   
 
सुचना: जर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचण आली तर हा नोंदणी फ़ॉर्म डाउनलोड करुन घ्या आणि cspamontactspam@spamaarogya.com ला मेल करा किंवा लिहा – आरोग्य.कॉम, ३०१, लॉइड्स चेम्बर बिल्डींग-२-४०९, मंगळवार पेठ, पुणे-४११०११. महाराष्ट्र, भारत.
 
     
 
प्रताधिकार © २०१ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित डिस्क्लेमर | संपर्क | अभिप्राय
ही साईट आपण IE 7, Mozilla Firefox, Netscape आणि स्क्रिन रेज्युलेशन १०२४ X ७६८ पिक्सेल यावर व्यवस्थित पाहू शकता.